दिनांक: २६-२७ जुलै
वेळ: सकाळी ९ ते दुपारी ४
स्थळ: श्री समर्थ श्रीधर गोशाळा व पंचगव्य चिकित्सा केंद्र, नाणे मावळ, कामशेत, पुणे
शुल्क: ₹१४९९/- (ब्रेकफास्ट, जेवण, चहा समाविष्ट)
बुकिंग करण्याची शेवटची तारीख 22 जुलै.
✔ स्वागत व ओळख
✔ गोशाळा भेट व माहिती
✔ पंचगव्य जीवनशैली सत्र
✔ भात लावणीचे थेट प्रात्यक्षिक
✔ गोसेवा व फार्म टूर
✔ पंचगव्य उत्पादने स्टॉल
✔ इंद्रायणी भाताचे पारंपरिक जेवण
☔ रेनकोट / छत्री
🥾 बूट
👕 जादा कपडे
🧣 टॉवेल
टीप: हवामान बदलामुळे तारखेत बदल होऊ शकतो.
📞 बुकिंग व अधिक माहितीसाठी संपर्क करा – +91 9370543681
✨ गोसेवेचा आणि नैसर्गिक जीवनशैलीचा एक अद्वितीय अनुभव घ्या!