कार्यक्रम

गोपूजा व गोसेवा

भक्तीभावाने गाईंची पूजा आणि सेवा

गो-आधारित शेतीचे प्रात्यक्षिक

सेंद्रिय व नैसर्गिक शेतीचा थेट अनुभव

पंचगव्य उत्पादने प्रदर्शन

आरोग्य व पर्यावरणपूरक जीवनशैलीची ओळख

आयुर्वेद व गोसंस्कृती कार्यशाळा

प्राचीन उपचारपद्धती व भारतीय परंपरेचे शिक्षण

सांस्कृतिक कार्यक्रम, स्पर्धा आणि ग्रामोत्सव

खेळ, नृत्य, स्थानिक खाद्यपदार्थ व लोककलांचा संगम

शालेय सहली व शैक्षणिक भेटी

विद्यार्थ्यांसाठी संस्कार व ज्ञानवर्धनाचा अनुभव