पंचगव्य उत्पादन निर्मिती

परंपरेचे ज्ञान, नैसर्गिक उपचार आणि सशक्त ग्रामीण समाज

पंचगव्य उत्पादने ही देशी गाईंपासून मिळणाऱ्या पाच पवित्र घटकांपासून तयार करण्यात येतात. “पंचगव्य” हा शब्द संस्कृतमधून घेतलेला असून:

पंच = पाच

गव्य = गाईपासून मिळणारी उत्पादने

🌿 पंचगव्यचे पाच मुख्य घटक:
  1. गोमूत्र (Cow Urine)

  2. गोमय (Cow Dung)

  3. दुग्ध (Cow Milk)

  4. दधि (Curd/Yogurt)

घृत (Ghee – Clarified Butter)

श्री समर्थ श्रीधर गोशाळा येथे आम्ही पंचगव्यावर आधारित विविध नैसर्गिक उत्पादने तयार करत आहोत. ही उत्पादने आयुर्वेद व पर्यावरण पूरक जीवनशैलीवर आधारित आहेत. आमच्या या उपक्रमातून ग्रामीण भागातील महिलांना प्रशिक्षण, रोजगार व सन्मानाची संधी मिळते. स्थानिक पुरुष व महिला दोघेही या उत्पादन प्रक्रियेत सहभागी आहेत.

🧪 आम्ही संशोधन करून तयार केलेली उत्पादने:
  • हर्बल साबण व शांपू

  • नैसर्गिक फिनाइल व धूपवडी

  • सांधेदुखीचे तेल व त्वचा उपचार

  • वनस्पती वाढवणारे टॉनिक व नैसर्गिक कीटकनाशके

🛒 ऑनलाइन खरेदी करा:
🌐 वेबसाइट: www.samarthshridhar.shop

🛍️ थेट खरेदीसाठी:
📍 रिटेल काउंटर: पिंपळे सौदागर
📞 संपर्क: उज्ज्वल – 9370XXXXXX